प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र, महाराष्ट्र 2023
प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र,महाराष्ट्र 2023 देशातील एकुण योजनांमध्ये हि एक महत्त्वाची योजना आहे. ज्यामुळे लाखो तरुणांना रोजगार प्राप्त व्हायला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत होत आहे. कौशल्य विकास केंद्रे म्हणजे…